Sachin Vaze नी नष्ट केलेले पुरावे सापडले | Evidence found Destroyed by Sachin Vaze | Maharashtra

2021-09-13 1

माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या काळ्या कृत्यांचे धागे दोरे एनआयएच्या हाती लागत आहेत. सचिन वाझे यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांच्या कार्यालयातल्या संगणकाचा सीपीयू, लॅपटॉप आणि काही नंबर प्लेटसह साहित्य या मिठी नदीत फेकल्या होत्या. चौकशीतून ही बाब समोर आल्यानंतर एनआयएनी काल त्यांना मिठी नदीवर नेलं होतं. एनआयएनी व्यावसायिक पाणबुड्यांना म्हणजेच डायव्हर्सना पाण्यात उतरवलं. या पाणबुड्यांनी मिठी नदीत म्हणजेच मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या नाल्यात उडी मारून या वस्तू हस्तगत केल्या. त्यात लॅपटॉप, सीपीयू आणि काही नंबर प्लेट्स, साहित्य सापडले. त्यामध्ये औरंगाबाद पासींगची म्हणजेच एमएच वीस या क्रमांकाची एक पाटी सापडली. एनआयएनी या रजिस्ट्रेशनच्या मोटारीच्या मालकाचा शोध लावला. या नंबरची मोटार चोरीला गेली होती.

#lokmat #SachinVaze #Mansukhhiren #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires